पुणे : राज्य सरकारने 117 कोटी कोर्टात जमा करावे, हायकोर्टाचे आदेश
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
15 Mar 2018 10:39 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
पुण्यातील सिंहगड इन्स्टिट्यूटमधल्या मागासवर्गीयांच्या शिष्यवृत्तींसाठी थकबाकी असलेली 117 कोटींची रक्कम न्यायालयात जमा करण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारला दिले आहेत. गेल्या दीड वर्षांपासून सिंहगड शैक्षणिक संस्थेतील प्राध्यापकांचं वेतन थकीत आहे.