रायगड : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर बोरघाटात ट्रेलरचा अपघात, वाहतुकीवर परिणाम
Continues below advertisement
मुबंई- पुणे एक्सप्रेस मार्गावर बोरघाटामध्ये ट्रेलरचा अपघात झाला आहे. अमृतांजन पुलाजवळहा अपघात झाला असून ट्रेलरमधील अवजड पत्रे रस्त्यावर विखुरल्याने वाहनचालकांना त्रास होत आहे. मुंबईकडे येणाऱ्या मार्गावरील काही काळ एक लेन बंद करण्यात आली आहे.
Continues below advertisement