पुणे : मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर ताशी 80 किमीची सक्ती, अत्यावश्यक सेवांना मात्र मुभा
Continues below advertisement
मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर आता तुम्हाला ताशी 80 किमी पेक्षा कमी वेगानं गाडी चालवता येणार नाही.
कारण आता वाहतूक पोलिसांकडून किमान 80 किमी प्रतितास ही वेगमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. एक्सप्रेसवेवरील अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी वाहतूक पोलिसांनी हा निर्णय घेतलाय.
एक्स्प्रेसवेच्या पहिल्या लेनमध्ये रेंगाळणाऱ्या गाड्यांमुळं मागून भरधाव वेगाने येणाऱ्या वाहनांची अडचण होते. त्यामुळे ही वेग मर्यादा ठऱवण्यात आलीय.
दरम्यान या अटीतून अत्यावश्यक सेवा वाहने, रुग्णवाहिका, अग्निशमक वाहने, पोलीस आणि शासकीय वाहने यांना वगळण्यात आलंय. याबाबतची माहिती पोलीस महासंचालक आर.के. पद्मनाभन यांनी दिली