मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरील वाहतूक आजपासून 14 मार्चपर्यंत टप्प्याटप्प्यानं बंद
Continues below advertisement
पावसाळ्यात दरड कोसळण्याच्या घटना घडू नयेत, यासाठी मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर काम हाती घेतलं जाणार आहे. उद्यापासून म्हणजे 6 फेब्रुवारीपासून ते 14 मार्चपर्यंत टप्प्याटप्प्याने हे काम केलं जाणार आहे. दोन्ही बाजूंची वाहतूक दर पंधरा मिनिटांनी टप्प्याटप्प्याने बंद केली जाईल.
Continues below advertisement