Mumbai Pune Express Way | मुंबई पुण्यातील अंतर आणखी कमी होणार, नव्या दोन पुलांच्या कामाला सुरुवात | पुणे | स्पेशल रिपोर्ट | ABP Majha
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरच्या ट्रॅफिकचा अनुभव जवळपास सगळ्यांनाच असेल आणि त्यामुळे दोन्ही शहरांमध्येही वाहतूक कोंडीही होते. मात्र आता त्यावर पर्याय शोधण्यासाठी राज्य सराकरनं नवी योजना आखली आहे.