Mumbai-Pune Expressway | महिनाभर मुंबई-पुणे घाटातला प्रवास खडतर! | ABP Majha
Continues below advertisement
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर आज दुपारी १२ ते २ दरम्यान ब्लॉक घेण्यात येणार आहे. ओव्हरग्रेड गँन्ट्री बसविण्याच्या कामासाठी एक्स्प्रेस-वे दोन तासांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे.
Continues below advertisement