मुंबई/पुणे : पेट्रोल-डिझेल दरवाढीवरुन काँग्रेस आक्रमक, राज्यात ठिकठिकाणी मोर्चा
Continues below advertisement
गेल्या काही दिवसांमध्ये सातत्यानं पेट्रोल आणि डिझेलच्या दरातवा वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसनं आक्रमक पवित्रा घेतलाय आणि आज राज्यभर आंदोलन केलं जाणार आहे. मुंबई काँग्रेस अध्यक्ष संयज निरुपम यांच्या नेतृत्वात काँग्रेसनं आदोलन केलं..सध्या मुंबईत सगळ्यात जास्त पेट्रोलची किंमत आहेत.. चर्चगेट स्थानकाच्या बाहेर हे आंदोलन करण्यात आलं...
याच मुद्द्यावरुन काल कल्याणध्येही काँग्रेसनं मोर्चा काढला. आमदार संजय दत्त आणि जिल्हाध्यक्ष सचिन पोटे यांनी या मोर्चाचं नेतृत्व केलंय. या मोर्चामध्ये बैलगाडीवर दुचाकी ठेवण्यात आली होती. तर पुण्यातही पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीचा निषेध करण्यासाठी पुण्यात काँग्रेसतर्फे मोर्चा काढण्यात आला. यावेळी बैलगाड्यांवर दुचाकीवाहनं नेउन भाववाढीला विरोध करण्यात आला. मोर्चामध्ये शहरातील प्रमुख काँग्रेस नेते सहभागी झाले होते. जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा नेण्यात आला.