मुंबई : पद्मावत वाद : सिनेमात काहीही आक्षेपार्ह नाही, प्रेक्षकांकडून भरभरुन कौतुक

Continues below advertisement
मुंबईत आज मोठ्या बंदोबस्तात पद्मावतचे शो सुरु झाले आहेत. ज्यांनी आज पद्मावतचा शो पाहिला त्यांनी सिनेमात काहीही आक्षेपार्ह नसून सिनेमाचं कौतुक केलं आहे. तसंच विरोध करणाऱ्यांनी आधी सिनेमा पाहावा, असंही आवाहन त्यांच्याकडून केलं गेलं.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram