मुंबई : नितीन आगेला न्याय मिळवून द्या, भालचंद्र मुणगेकरांच्या नेतृत्त्वात मोर्चा
Continues below advertisement
नितीन आगे अमर रहे अशा घोषणांनी आज मुंबईचा रस्ता दणाणून निघाला. अहमदनगर सत्र न्यायालयानं 9 आरोपींची निर्दोष मुक्तता केल्यानंतर आज पहिल्यांदाच नितीन आगेचे वडील रस्त्यावर उतरले. नितीन आगेच्या मारेकऱ्यांना फाशी द्या या मागणीसाठी भालचंद्र मुणगेकर यांच्या नेतृत्वात राजगृह ते चैत्यभूमी लाँग मार्च काढण्यात आला.
Continues below advertisement