मुंबई : इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू यांच्याविरोधात सुन्नी बडी मस्जिदीसमोर आंदोलन

Continues below advertisement
इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू यांच्याविरोधात मुंबईतल्या मदनपुरात परिसरात सुन्नी बडी मस्जिदीसमोर आंदोलन करण्यात आलं. पॅलेस्टाईनमध्ये जो संघर्ष सुरु आहे, त्याविरोधात नेत्यानाहूंविरोधात घोषणा देण्यात आल्या.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram