मुंबई : 700 चौ. फूटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता कर माफ होणार
Continues below advertisement
मुंबईतल्या 700 चौरस फुटांपर्यंतच्या घरांचा मालमत्ता कर माफ होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत तशी माहिती दिली आहे. महापालिकेत प्रस्ताव मंजूर झाल्यास याची अंमलबजावणीही करण्यात येईल.
Continues below advertisement