मुंबई : राहुल गांधींच्या भाषणातील मुद्द्यांवर चर्चा झाली पाहिजे : पृथ्वीराज चव्हाण
Continues below advertisement
राहुल गांधींनी मारलेली मिठी लोक विसरुन जातील त्यामुळे आता त्यांच्या भाषणातले मुद्दे लक्षात ठेवायला हवेत.आता मुद्द्यांवर चर्चा व्हायला हवी असं माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलय
Continues below advertisement