मुंबई : जलयुक्त शिवाराची कामं थांबली; पृथ्वीराज चव्हाण, राम कदम यांची प्रतिक्रिया

Continues below advertisement
भाजपचं सरकार आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठ्या थाटात जलयुक्त शिवार योजनेची घोषणा केली. पण सध्या कुठे नेऊन ठेवला जलयुक्त शिवार योजनेचा निधी? असं विचारण्याची वेळ आलीय. कारण मुख्यमंत्र्यांच्या आवडत्या प्रकल्पाला निधी टंचाईचा फटका बसला आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram