Mumbai Metro 3 | पर्यायी जागा उपलब्ध नसल्याने आरेत कारशेड बनणार : प्रवीण परदेशी | ABP Majha

Continues below advertisement
मेट्रोच्या कारशेडसाठी 2700 झाडं तोडण्याच्या पालिकेच्या निर्णयाविरोधात मुंबईकरांनी कडाडून विरोध केलेला असताना... तिकडे पालिका आयुक्त मात्र मेट्रो कारशेड आणि वृक्षतोडीच्या निर्णयावर अजूनही ठाम आहेत... जितके मुंबईकर मेट्रो कारशेडला विरोध करतायत तितकेच लोक पाठिंबाही देतातय अशी प्रतिक्रिया प्रवीण परदेशी यांनी माझाला दिली...
वृक्षतोडीनंतर 6 पटीने आपण झाड लावणार आहोत असंही ते म्हणाले
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram