मुंबई : शासनाने आदेश दिल्यास मिनिटात बंगला सोडेन : प्रवीण दराडे
मुंबईतील मलबार हिलमधील बंगल्यावरुन आता मुंबई महापालिका आणि राज्य सरकारमध्ये जुंपली आहे. शासनाने आदेश दिले तर दुसऱ्या क्षणाला बंगला रिकामा करु, असं उत्तर एमएमआरडीएचे अतिरिक्त आयुक्त प्रवीण दराडे यांनी दिलं.
राज्य सरकारच्या बंगल्यात महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विजय सिंघल राहतात. त्यामुळे मला मलबार हिलमधील महापालिकेचा बंगला अलॉट करण्यात आला. जर सरकारनं सांगितलं, तर एका मिनिटात बंगला रिकामा करु, असं उत्तर प्रवीण दराडे यांनी दिलं.