मुंबई : भीमा-कोरेगावचे पडसाद मुंबईत, हार्बर खोळंबली, घाटकोपर-सायन मार्गावरही वाहतुकीची कोंडी
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
विविध ठिकाणी रेल रोको आणि रस्त्यांवर आंदोलनामुळे मुंबईतील वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. मुंबईत येणाऱ्या सायन-पनवेल आणि ईस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर वाहतूक कोंडी झाली असून रेल्वे वाहतूकही विस्कळीत आहे.
सणसवाडी परिसरातील दगडफेकीचा निषेध करण्यासाठी मुंबईत निदर्शनं करण्यात आली.
सणसवाडी परिसरातील दगडफेकीचा निषेध करण्यासाठी मुंबईत निदर्शनं करण्यात आली.