मुंबई : संभाजी भिडेंना अटक करेपर्यंत स्वस्थ बसणार नाही : प्रकाश आंबेडकर

Continues below advertisement
दोन महिन्यांपासून मोर्चाची सूचना देऊनही सरकार भिडेंना पाठीशी घालतंय. शिवाय आंबेडकरी जनतेला दडपण्यासाठी पोलिसांच्या बळाचा वापर केला जात आहे, असा आरोप प्रकाश आंबेडकरांनी केला.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram