महाराष्ट्र बंद : मुंबई : बंद मागे घेतल्यानंतर प्रकाश आंबेडकर काय म्हणाले?
Continues below advertisement
मुंबई : भारिप-बहुजन महासंघाचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी भीमा-कोरेगाव हिंसाचाराचा निषेध म्हणून पुकारलेला ‘महाराष्ट्र बंद’ आज मागे घेतला. मुंबईत पत्रकार परिषद घेऊन प्रकाश आंबेडकरांनी बंद मागे घेण्याची अधिकृत घोषणा केली.
Continues below advertisement