मुंबई : दलित तरुणांची धरपकड थांबवा, प्रकाश आंबेडकर यांची मागणी
Continues below advertisement
मुंबई : ‘महाराष्ट्र बंदनंतर आज दिवसभर दलित तरुणांची पोलिसांकडून धरपकड सुरु आहे. ती तातडीनं थांबवावी.’ अशी मागणी भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केली. यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची त्यांच्या शिष्टमंडळानं भेट घेतली आणि त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
Continues below advertisement