मुंबई : महाराष्ट्र बंद मागे, प्रकाश आंबेडकरांची UNCUT पत्रकार परिषद

Continues below advertisement
भारिप-बहुजन महासंघाचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी भीमा-कोरेगाव हिंसाचाराचा निषेध म्हणून पुकारलेला महाराष्ट्र बंद’ आज मागे घेतला. मुंबईत पत्रकार परिषद घेऊन प्रकाश आंबेडकरांनी बंद मागे घेण्याची अधिकृत घोषणा केली.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram