महाराष्ट्र बंद: याकूबप्रमाणे संभाजी भिडे, एकबोटेंवर गुन्हे दाखल करा: प्रकाश आंबेडकर
Continues below advertisement
मुंबईतील 1993 च्या बॉम्बस्फोटातील दोषी याकूब मेमनवर जे गुन्हे दाखल झाले होते, त्याच पद्धतीचे गुन्हे संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटेवर दाखल करा, अशी मागणी भारिप महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केली.
याकूब मेमन प्रत्यक्ष बॉम्बस्फोटात सहभागी नव्हता, पण त्याने त्यासाठी पूर्ण मदत केली. तसाच प्रकार भिडे आणि एकबोटेंनी केला आहे. त्यांचं कृत्यही दहशतवादाप्रमाणेच आहे, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.