मुंबई : मुख्यमंत्र्यांकडून प्रकाश आंबेडकरांना भेटीसाठी पाचारण
Continues below advertisement
कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरणी संभाजी भिडेंना अटक करा, अशी मागणी करत आज भारिप बहुजन महासंघानं आंदोलन सुरु केलंय. यावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेतलाय. आणि प्रकाश आंबेडकरांना चर्चेसाठी बोलावलं आहे. सध्य़ा आझाद मैदानावर सभा सुरु आहे. ही सभा संपल्यानंतर आंबेडकर मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेले.
Continues below advertisement