मुंबई : गेल्या दोन वर्षात मुंबईतील समस्यांमध्ये 49 टक्क्यांनी वाढ, प्रजा फाऊंडेशनचा अहवाल

Continues below advertisement
मुंबई शहरांतल्या नागरि समस्या आणि या समस्यांवर झालेल्या कार्यवाहीसंदर्भात प्रजा फाऊंडेशनचा एक अहवाल समोर आला आहे. या अहवालात मुंबईकरांच्या समस्यांशी निगडीत अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. मुंबईकरांच्या तक्रारी 49 टक्क्यांनी वाढल्या असताना तक्रार निवारणाचा कालावधीही वाढला. महापालिकेतले काही नगरसेवक किती बेजबाबदारपणे वागतायत याची माहितीही या अहवालातून मिळत आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram