मुंबई : योग दिनानिमित्त सूर्यनमस्कारावर आधारित पोस्टकार्डचं अनावरण

Continues below advertisement
आंतरराष्ट्रीय योग दिनाचे निमित्त साधून मुंबईच्या जनरल पोस्ट ऑफिसने सूर्यनमस्कारवर आधारित पोस्टकार्डची निर्मिती केली आहे. एबीपी माझाचे मुख्य संपादक राजीव खांडेकर आणि महाराष्ट्र सर्कलचे मुख्य पोस्टमास्टर हरीश अग्रवाल यांच्या हस्ते या पोस्टकार्डचं अनावरण करण्यात आले.  पिक्चर पोस्टकार्डमध्ये सूर्यनमस्कारच्या 12 अवस्था छायाचित्र आणि माहितीसह प्रिंट केल्या आहेत. ज्याद्वारे हे कार्ड आपण आपल्या आप्तेष्टांना दिले तर त्यांना योगाचे महत्व पटावं असा यामागचा उद्देश आहे
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram