Chhatrapati Shivaji International Airport | मुंबई आंतरराष्ट्रीय विमातळाच्या सिलिंगचा भाग कोसळला | ABP Majha

करोडो रुपये खर्चून बांधलेल्या मुंबई विमातळाचा सिलिंगचा भाग कोसळलाय.
रात्री साडेदहा वाजता आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल दोन वर ही घटना घडलीय.
सुदैवानं यामध्ये कोणीही जखमी झालं नाही.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola