मुंबई : संविधान रॅलीच्या समारोपाला परवानगी नाकारण्यामागील कारणं

Continues below advertisement

मुंबईत 26 जानेवारीला विरोधकांची संविधान बचाव रॅली निघणार आहे. गेट ऑफ इंडियावर होणाऱ्या या रॅलीच्या सांगता कार्यक्रमाला मुंबई पोर्ट ट्रस्ट ऑफ इंडियानं ही परवानगही नाकारली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव हा निर्णय घेण्यात आलाय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram