Mumbai Metro | मेट्रो कारशेडसाठी वृक्षतोडीचं राजकारण, शिवसेनेचा विरोध मात्र राष्ट्रवादीच्या साथीने भाजपकडून प्रस्ताव मंजूर | ABP Majha

Continues below advertisement
मुंबईतील बहुचर्चित आरे मेट्रो कारशेडचा मार्ग मोकळ झालाय. कारशेडच्या बांधकामात अडथळा ठरणारी झाडे कापण्याचा प्रस्ताव महापलिका आयुक्त प्रविणसिंह परदेशी यांनी भाजप आणि तज्ज्ञ सदस्यांच्या मदतीने मंजूर केला.
सत्ताधारी शिवसेनेच्या विरोधानानंतरही भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांनी प्रशासनाला साथ दिल्याने बहुमताच्या जोरावर हा प्रस्ताव मंजूर करण्यात आलाय
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram