मुंबई : मेट्रो 3 च्या कामासंदर्भात होणाऱ्या ध्वनी प्रदूषणाच्या तक्रारींचं काय? : हायकोर्ट

Continues below advertisement
मुंबई मेट्रो-३ च्या कामासंदर्भात येणाऱ्या ध्वनी प्रदूषणाच्या तक्रारींवर काय कारवाई करणार आहात? असा सवाल मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला विचारलाय. तसेच तक्रारी आलेल्या ठिकाणी मुंबई पोलिसांनी याचिकाकर्त्यांसह प्रत्यक्ष जाऊन किमान दोनवेळा आवाजाची पातळी तपासावी असे निर्देश हायकोर्टानं दिले आहेत.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram