मुंबई : बँडस्टँडला हायटाईडमध्ये अडकलेल्या अकरा जणांना वाचवण्यात यश
Continues below advertisement
समुद्रकिनारी निवांत बसणाऱ्यांना काळजी घ्यायला भाग पाडणारी बातमी आहे. मुंबईत वांद्रेच्या बँडस्टँड परिसरातील ताज हॉटेलसमोर बुडणाऱ्या 11 जणांना वाचवण्यात आलं आहे.
चार मुली आणि सात मुलं बुडत असताना तेथील पोलीस कर्मचाऱ्यांनी जीवाची पर्वा न करता समुद्रात उडी मारली. त्यानंतर स्पीड बोटच्या सहाय्याने त्या अकरा जणांना सुखरूप बाहेर काढलं.
चार मुली आणि सात मुलं बुडत असताना तेथील पोलीस कर्मचाऱ्यांनी जीवाची पर्वा न करता समुद्रात उडी मारली. त्यानंतर स्पीड बोटच्या सहाय्याने त्या अकरा जणांना सुखरूप बाहेर काढलं.
Continues below advertisement