मुंबई : सरकारकडून पत्रकार परिषदेत हेरगिरी, मनसेचा गंभीर आरोप
Continues below advertisement
सरकारकडून हेरगिरी सुरु असल्याचा गंभीर आरोप मनसेनं केला आहे. मुंबईत मनसे नेते बाळा नांदगावकरांच्या पत्रकार परिषदेमध्ये साध्या वेशात पोलीस वावरत असल्याचा आरोप मनसेनं केला आहे.
Continues below advertisement