मुंबई : ड्युटी अवर्स कमी करण्याच्या घोषणेनंतर पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकरांशी खास बातचित

Continues below advertisement
नेहमी 12 तासांची शिफ्ट करणाऱ्या मुंबई पोलिसांना यापुढे आठ तासांची शिफ्ट असणार आहे. खुद्द मुंबई पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांनी मिशन 8 अवर्स या कार्यक्रमात काल हे जाहीर केलं. 8 तासांची शिफ्ट याआधी प्रायोगिक तत्वावर देवनार पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आली होती. त्यानंतर आजपासून मुंबईतल्या सर्वच पोलिस ठाण्यांमध्ये 8 तासांच्या शिफ्टची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. या घोषणेनंतर दत्ता पडसलगीकरांशी खास बातचीत.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram