मुंबई : DYSP सुजाता पाटलांना पोलिसांच्या मुजोरीचा फटका, पोलीस आयुक्त पडसलगीकरांचे चौकशीचे आदेश
Continues below advertisement
मुजोर रिक्षाचालकां आणि मुंबई पोलिसांच्या उर्मटपणाचा अनुभव हिंगोलीच्या डीवायएसपी सुजाता पाटील यांनाही आला. मुंबईतील अंधेरी स्थानकावर आपण पोलीस असल्याची ओळख त्यांनी दाखवली नाही. त्यामुळे मुजोर रिक्षाचालक प्रवाशांसोबत कसे वागतात, याचा अनुभव त्यांना आला. आता या प्रकरणी चौकशीचे आदेश मुंबई पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांनी दिले आहेत.
Continues below advertisement