मुंबई : आणीबाणीच्या 43 वर्षपूर्तीनिमित्त कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं भाषण
Continues below advertisement
लोकशाहीसाठी काळा दिवस ठरलेल्या आणीबाणीला आज 43 वर्ष पूर्ण झाली आहेत. मुंबईतील बिर्ला मातोश्री सभागृहात पार पडलेल्या या कार्यक्रमात आणीबाणी आणि लोकशाही मुल्य या चर्चासत्रात पंतप्रधान नरेंद्र मोदीदेखील सहभागी झाले होते. त्यावेळी नरेंद्र मोदी यांनी भाषण केले.
Continues below advertisement