मुंबई : संपूर्ण राज्यात लवकरच प्लास्टिक बंदीची शक्यता
Continues below advertisement
संपूर्ण राज्यात प्लास्टिक बंदी होण्याची शक्यता आहे...कारण प्लास्टिकची साठवणूक, वितरण आणि विक्रीवर बंदी घालण्याची अधिसूचना पर्यावरण विभागानं काढली आहे...त्यामुळं प्लास्टिकपासून बनवल्या जाणाऱ्या पिशव्या, थर्माकॉलच्या प्लेट्स, ताट, वाट्या, कप, ग्लास, बॅनर, तोरणं आणि ध्वजासह अन्य गोष्टींवर बंदी येऊ शकते.
Continues below advertisement