मुंबई : प्लास्टिकबंदीचा दुसरा दिवस, नागरीक आणि व्यापाऱ्यांमध्ये मात्र संभ्रम
Continues below advertisement
मुंबईसह राज्यभरात आज प्लॅस्टिकबंदीच्या कारवाईचा दुसरा दिवस आहे. मात्र, कारवाईदरम्यान मुंबईत महापालिका अधिकारी आणि नागरिकांमध्ये वाद होताना पाहायला मिळत आहेत.
ज्या दुकानदारांकडून दंडाची वसुली होत आहे त्यांच्या मनात प्लॅस्टिकबंदीबाबत संभ्रम आहे. त्यामुळे याबाबत नेमकी माहिती न देता सरसकट कारवाईला विरोध होत आहे. कोणत्या प्लॅस्टिकवर बंदी आहे आणि कोणत्या नाही त्याबाबत पुरेशी महिती आपल्यापर्यंत पोहोचली नसल्याचं दुकानदार सांगत आहेत.