मुंबई : भारतातील प्रमुख शहरांमध्ये दिवसाला किती प्लास्टिक कचरा तयार होतो?

Continues below advertisement
गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर राज्यात टप्प्याटप्प्यानं प्लॅस्टिकबंदी केली जाईल, अशी घोषणा पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी केली आहे. यापुढे राज्यात प्लॅस्टिकच्या पिशव्या, ताटं, चमचे आणि टोप्या विकता येणार नाहीत आणि तरीही प्लॅस्टिक विक्री आणि वापर केल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. यासाठी एक समितीही स्थापन करण्यात येणार आहे. दरम्यान, पाण्याच्या बाटल्यांवर तूर्तास बंदी घालण्यात आलेली नाही. येत्या गुढीपाडव्यापासून राज्यभरात हा निर्णय लागू करण्यात येईल...मात्र अंमलबजावणी टप्प्याटप्यानं होणार आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram