मुंबईतील प्लास्टिक बंदीचा ग्राउंड रिपोर्ट

Continues below advertisement
महाराष्ट्रात प्लास्टिक बंदी लागू होऊन पंधरा दिवस झाले आहेत. ही प्लास्टिकबंदी कितपत यशस्वी झाली?, प्लास्टिकबंदीमुळे नेमकं काय घडलं? काय बिघडलंय? प्लास्टिकबंदीनंतर सर्वसामान्य, दुकानदार आणि व्यापारी यांच्यात काय फरक फडलाय. या प्लास्टिक बंदीचा वास्तव जाणून घेण्याचा एबीपी माझाने प्रयत्न केला आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram