मुंबई : गुढीपाडव्यानंतर प्लॅस्टिक पिशव्यांवर बंदी, रामदास कदमांची माहिती

Continues below advertisement

मुंबईसह संपूर्ण राज्यभरात गुढीपाडव्यानंतर प्लॅस्टिक पिशव्यांवर बंदी घालण्यात येणार आहे. प्लॅस्टिक पिशव्यांसंदर्भात मंत्रालयात झालेल्या बैठकीदरम्यान हा निर्णय घेण्यात आल्याचं पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी सांगितलं.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram