मुंबई : 23 जूनपासून प्लास्टिक बंदीची कडेकोट अंमलबजावणी
Continues below advertisement
तुमच्या हातात प्लास्टिकची पिशवी दिसल्यास तुम्हाला तब्बल 5 हजारांचा दंड भरावा लागणार आहे. कारण 23 जूनपासून महाराष्ट्रात प्लास्टिक बंदीची कडेकोट अंमलबजावणी केली जाणार आहे. ज्याचा पुर्नवापर होऊ शकत नाही असे प्लास्टिक वापरणा-यांवर ही कारवाई होणार आहे..मात्र सर्वसामान्यांसाठीचा हा दंड 200 रु पर्यंत कमी करण्यात हा प्रस्ताव मुंबई महापालिकेच्या विधी समितीने फेटाळला आहे. त्यामुळे आता मुंबईतही प्लास्टिक वापरणा-यांवर 5000 रु दंड आकारला जाणार आहे. ..तर दुसरीकडे दुकानदार, फेरीवाले, मॉल्स, हॉटेल, हॉस्पिटल या सर्व आस्थापनांकडे बंदी असलेले प्लास्टिक आढळले तर त्यांना पाच ते वीस हजारांपर्यंतचा दंड होऊ शकतो..
Continues below advertisement