CCTV :मुंबईत विमान कोसळतानाचा व्हिडीओ 'माझा'च्या हाती

Continues below advertisement

घाटकोपर विमान दुर्घटनेचं सीसीटीव्ही फुटेज एबीपी माझाच्या हाती लागलं आहे. ज्या इमारतीजवळ विमान कोसळलं, त्याच इमारतीच्या मालकाने सीसीटीव्ही बसवला होता. त्यामध्येच विमान कोसळतानाचा थरार रेकॉर्ड झाला आहे.

सर्वकाही सुरळीत चाललं असताना अचानक विमान आलं, कोसळलं आणि मोठा स्फोट झाला. हे सर्व या सीसीटीव्हीमध्ये कैद झालं आहे.

स्फोटानंतर आगीचा भडका आणि ज्वाळा या व्हिडीओत दिसतात.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram