घाटकोपर विमान दुर्घटना: एअरवर्दीनेस विभागाची परवानगी नसताना टेक ऑफ?

उड्डाणासाठी सुरक्षित नसतानाही काल जुहू एअरबेसवरुन किंग एअर सी 90 विमानानं उड्डाण केल्याचा आरोप होतोय.
टाईम्स ऑफ इंडिया वृत्तपत्रानं याबाबतचं वृत्त दिलंय. काल 12 वाजून 54 मिनिटांनी जुहू एअरपोर्टवरुन उड्डाण केलं आणि केवळ 21 मिनिटात म्हणजे एक वाजून 15 मिनिटांनी हे विमान घाटकोपरमध्ये कोसळलं.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola