मुंबई : एलफिन्स्टन चेंगराचेंगरी : रेल्वेच्या 200 अधिकाऱ्यांना ऑन फिल्ड पाठवण्याचे रेल्वे मंत्र्यांचे आदेश

Continues below advertisement
एलफिन्स्टन पादचारी पुलावरच्या चेंगराचेंगरीत 23 जणांनी आपला जीव गमवल्यानंतर रेल्वे प्रशासन खडबडून जागं झालं आहे. आतापर्यंत एसी ऑफिसमध्ये खुर्ची उबवणाऱ्या 200 रेल्वे अधिकाऱ्यांना आता काम करण्यासाठी फिल्डवर धाडण्यात येणार आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram