मुंबई : पेट्रोल-डिझेल स्वस्त, तर सीएनजी-पाईप गॅस महागला
Continues below advertisement
सरकारने एका हाताने पेट्रोल आणि डिझेलचे दर दोन रुपयांनी स्वस्त केले आणि लगेच दुसऱ्या हाताने तुमच्या खिशात हात घातला आहे. कारण आजपासून सीएनजीच्या दरात दीड रुपयांनी वाढ झाली आहे. तर पाईप गॅसच्या मासिक बिलामध्ये 30 रुपयांनी वाढ होण्याची शक्यता आहे. कारण प्रत्येक युनिटमागे एक रुपया दर वाढला आहे. त्यामुळे ज्यांच्याकडे पाईप गॅस कनेक्शन आहे, अशा ग्राहकांना पुढच्या महिन्यात जास्तीचं बिल येणार आहे.
Continues below advertisement