मुंबई : उडत्या विमानाच्या कॉकपिटमध्ये पायलट दाम्पत्याचं घरगुती भांडण

Continues below advertisement
नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी जेट एअरवेजचं 9W119 हे विमान 324 प्रवाशांसह लंडनहून मुंबईला येत होतं. विशेष म्हणजे विमानाचे पायलट हे प्रत्यक्षात प्रियकर-प्रेयसी होते. सुरुवातीला सगळं काही सुरळीत सुरु होतं, मात्र अचानक महिला सहवैमानिक कॉकपिटमधून रडत बाहेर आली.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram