मुंबई : विद्यापीठातील एमफिल आणि पीएचडीची प्रवेश परीक्षा होणार ऑनलाईन

मुंबई विद्यापीठात आता एमफिल आणि पीएचडीची प्रवेश परीक्षा ऑनलाईन होणार आहे.  विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नवीन नियमानुसार विद्यापीठांने एमफिल व पीएचडी संदर्भात सुधारित नियमावली जाहीर केली आहे. ही नियमावली १५ जून २०१८ पासून लागू करण्यात आली आहे. या नियमावलीत एमफिल व पीएचडी प्रवेश परीक्षांपासून ते एमफिल व पीएचडी  पदवी जाहीर करण्याबाबतची सर्व प्रक्रिया अंतर्भूत केलेली आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola