मुंबई: सलग दहाव्या दिवशी पेट्रोल-डिझेल दरात वाढ

Continues below advertisement

सलग दहाव्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ झाली असून, इंधन दर शंभरीकडे वेगाने वाटचाल करत आहेत. पेट्रोल आणि डिझेलमध्ये 30 पैशांची वाढ झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात पेट्रोलने 86 रुपयांचा टप्पा ओलांडला आहे.

देशात सर्वात महाग पेट्रोल- डिझेल महाराष्ट्रात आहे. अधिक स्पष्ट करायचं झालं तर अमरावतीत देशातील सर्वात महाग पेट्रोल-डिझेल आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram