ब्रेकफास्ट न्यूज : मुंबईत डिझेलच्या दराने सत्तरी ओलांडली, पेट्रोलचे दरही गगनाला!

Continues below advertisement
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत इंधनाची दरवाढ झाल्यानं देशातील पेट्रोल, डिझेलचे दरही भडकले आहेत. मुंबईत तर डिझेलने तब्बल सत्तरी ओलांडली आहे. तर मुंबईत पेट्रोल लिटरमागे ८२ रुपये ३५ पैशांवर पोहोचलं आहे. गेल्या साडेचार वर्षांतील सर्वाधिक दर आहेत. त्यामुळे आता इंधन दरांना जीएसटीच्या कक्षेत आणावं आणि महाराष्ट्रासह काही राज्यांतील अतिरिक्त कर रद्द करुन ग्राहकांना दिलासा द्यावा अशी मागणी समोर येत आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram