मुंबई: पेट्रोल-डिझेलच्या दरात 13 व्या दिवशीही वाढ
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढले नाहीत असा एकही दिवस मागच्या १३ दिवसांत उजाडलेला नाही. किंबहुना आज नेमकी किती दरवाढ असेल असाच विचार सर्वसामान्यांच्या मनात सकाळी उठल्या उठल्या येतो. आणि आजही सलग १३ व्या दिवशी इंधनाच्या दरात वाढ झाली आहेत. पेट्रोल प्रतिलिटर 13 पैसे तर डिझेल प्रतिलिटर 16 पैशांनी महागलंय... त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला मागील 12 दिवसांत मोठी कात्री लागलीये. मोदी सरकारला आज ४ वर्ष पूर्ण होतायत. आणि तिकडे इंधनाचे दरही नवनवीन विक्रम मोडतायत.