मुंबई : पेट्रोल, डिझेलची उच्चांकी वाढ, सलग सात दिवस दरवाढ

Continues below advertisement
कर्नाटक प्रचाराचा धडाका संपताच दुसरीकडे सुरु झालेला इंधन दरवाढीचा धडाका अद्याप थांबण्याचं नाव घेत नाहीय.  मागच्या सलग सात दिवसात पेट्रोल-डिझेलचे दर वाढले आहेत.
आणि त्यात आपली मुंबईच देशात सर्वात अव्वल आहे. पेट्रोलचे दर 33 तर डिझेल २६ पैशांनी वाढलं आहे. त्यामुळे मुंबईत या घडीला पेट्रोलचे दर प्रती लीटर 84 रुपये ४० पैसे  तर डिझेलचे दर 72 रूपये 21 पैसे झालेत.  या दरवाढीमुळे पेट्रोल-डिझेलच्या किंमतींनी आजवरचा सर्वात मोठा उच्चांक गाठला आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram