मुंबई: पेट्रोल-डिझेल दरवाढीचा बारावा दिवस, अमरावतीत सर्वात महाग
Continues below advertisement
केंद्र सरकारवर इंधन दरवाढीविरोधात टीकेची झोड उठलेली असताना आज सलग १२ व्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढले आहेत. आज पेट्रोल ३६ पैशांनी तर डिझेल २२ पैशांनी महागलं आहे. विरोधक या दरवाढीवरुन रोज रस्त्यावर उतरत आहेत. तर दुसरीकडे फेसबूक, ट्विटरवरुनही मोदी सरकारची चांगलीच खिल्ली उडवली जातेय.
Continues below advertisement